Exclusive

पाथरी तालुक्यातील रामपुरी येथील एका शेतकर्याने मोटारसायकलचा वापर करुन फवारणी यंत्र तयार केले आहे.

मोटारसायकल एका जागेवर ऊभी करुन 400 मीटर पर्यंत पाठिवर ओझे न घेता या यंत्राने फवारणी करता येते.

या नवीन तंत्रद्यानाचे परिसरामधे कुतूहल होत आहे

------------------
By-balasaheb puri

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट