आवाहन *कविता*(Poem on anna hazare)

*कविता*

अण्णा फिरतो दारोदार,
करण्या तुमचा उद्धार,
पेटुन उठा युवकांनो,
घ्या हाती तलवार.

तलवार हि शक्तीची,
तुमच्यातल्या एकिची,
भ्रष्टांचे हात छेदण्या ,
धार लावा माहितीची.

क्रांती होऊ द्या पुन्हा,
जाळून टाका त्या दुश्मना,
करतील जे हा गुन्हा,
पुन्हा पुन्हा,पुन्हा पुन्हा,

पहाट उगवेल क्रांतीची,
अंधार्या या रात्रीतून,
ऊषःकाली पळतील हे,
बिनबैलाच्या गाडीतून.

© बाळासाहेब पुरी,
फोन-+917387509928

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट