आयुष्यातील सौभाग्याचा क्षण : साहेबांसोबत चार पावलं चालू शकलोत .

आयुष्यातील सौभाग्याचा क्षण : साहेबांसोबत चार पावलं चालू शकलोत ......
*
आयुष्यातील दुर्दैवाचा क्षण : अतिशय मोठ्या VIP Movement ची वाहन व संपर्क व्यवस्था इ. कामामुळे साहेबांचे अंत्यदर्शन घेवू शकलो नाहीत.
*
साहेबांच्या लातूर भेटीत जवळपास प्रत्येक वेळेस साहेबांची भेट घेवू शकलोत पण अंतिम भेट घेऊ शकलो नाहीत आणि ..हि आयुष्यात नित्यवेदना देणारी घटना असेल.....
शहरात असे अनेक जन आहेत ज्यात महसूल , पोलीस , मनपा, विद्दुत अशा अनेक विभागाचे कर्मचारी ,अधिकारी आहेत, शासकीय वाहनांचे वाहन चालक आहेत , जे साहेबांच्या प्रत्येक लातूर भेटीत एकदातरी साहेबांना भेटायचे पण काल यातील बरेचजण पाहुण्यांची गैरसोय होवू नये म्हणून नेमून दिलेले काम करीत होते आणि साहेबांचे अंत्यदर्शन होवू शकणार नाही म्हणून हळहळ करीत होते. त्या आम्हा सर्वांच्या वतीने साहेबांना श्रद्धांजली.

डॉ.विकास नाईक , उपजिल्हाधिकारी लातूर.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट