गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात ५० जागा...

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात ५० जागा

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक-१५,तलाठी-२५,चालक-४,शिपाई-६ आदी एकून ५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत असून पात्र उमेदवारांनी २० सप्टेंबर २०१२ पर्यंत कार्यालयास प्राप्त होतील अशा बेताने पोस्टाने पाठवावेत...

 अधिक माहितीसाठी  www. Gadchiroli.nic.in  ह्या  संकेत स्थळला भेट दया ...... 

by Gajanan Gaikwad

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट