मराठवाड्यात दमदार पाउस...

मराठवाड्यात दमदार पाउस

दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या मराठवाड्यावर वरुणराजा मेहेरबान झाला. रविवारी रात्रीपासून अनेक ठिकाणी मुसळधार आणि संततधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नद्या, नाले भरून वाहत असल्याचे चित्र प्रथमच दिसून आले. 
गेल्या आठवड्यात निसर्गाने मराठवाड्या वर पावसाचा अक्षरश वर्षाव केला.....उपरवाला देता हैं तो छप्पर फाडके देता हैं याचा येथील शेतकर्याना अनुभव आला...

By Gajanan Gaikwad

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट