मराठी कविता- हिंदुत्व आरोळ्या - marathi kavita

==हिंदुत्व आरोळ्या.==

पाकिस्ता न्याना उद्देशून

हिंदूंनो वेळ आहे आणिबाणीची
लढण्याला तयार व्हा
अन दुश्मनाच्या काळजाला
भिडणारी तलवार व्हा
======================
आहेत ते मुठभर
जेरिस आणतात तुम्हाला
मात्र  त्यांंना  माहीत नाही
हिन्दू म्हणतात कशाला
======================
जर पेटला हिन्दू
तर पेटेल जग सारे
मग शोधित बसतील हे
लपण्यासाठी साठी निवारे
======================
हिन्दू म्हणजे निखारा
हिन्दू म्हणजे आग
डिवचू नका हिन्दुना
नसता पडेल तुम्हाला महाग
=====================
हिंदुत्वाची आग दाखवून दया त्यांना
दाखवून दया त्यांंना मनगटातलं बळ
खरे तर एकच हिन्दू पुरे आहे
यांची बंद करन्या बडबड
======================

कवी-बाळासाहेब पुरी,
फोन- ७७०९०३९८३३
(हि रचना माझ्या जय जवान जय किसान या कविता संग्रहातून घेतली आहे )

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

धन्यवाद

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट