ताज्या बातम्या :

पाथरी शहराचे मुखपत्र __ पाथरी शहरासंबंधी घडामोडी टिपणारी वेबसाईट

मंगलवार, 8 जनवरी 2013

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक व तलाठी भरती।।।।

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक व तलाठी भरती....

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक-७ व तलाठी-१५ जागेच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०१३ आहे.

www.Nanded.gov.in   अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
गजानन गायकवाड पाथरी