लाचखोर चिखलीकर

Raju Giriनांदेड - नाशीकचा लाचखोर अभीयंता सतीश चिखलीकरच्या नांदेड्मधल्या संपत्त्तीची आज मोजदाद करण्यात आली. नाशिक इथल्या लाचलुचपत प्रतीबंधक विभागाच्या अधीका-यानी नांदेडमध्ये दोन बॅंकात झडती घेतली.बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये सतीश चिखलीकर अन त्याचे वडील मधुकर चिखलीकर च्या नावाने एक लॉकर होते. ए सी बी ने मधुकर चिखलीकरांच्या समक्ष या लॉकरची तपासणी केली. या लॉकरमध्ये तब्बल पस्तीस लाखाचीरोकड सापडलीय. त्यानंतर सतीशची पत्नी स्वाती चिखलीकरकांच्या नावे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत लॉकर आहे. त्या लॉकरची स्वाती चिखलीकरच्या समक्ष तपासणी करण्यात आली. मात्र या लॉकरमध्ये काहीही आढळून आल नाही. दरम्यान निर्दोष असल्याची प्रतिक्रिया चिखलीकराच्या आईने दिलीय.
raju giri,tv9,nanded

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट