चंदनाचे झाड चोरट्यांनी तोडून चोरुन नेले.


raju Giri
नांदेडमध्ये चोरट्यांना कशाचीही भिती वाटत नसल्याचे
एका घटनेतुन सिद्ध झालय. नांदेड जिल्हाधिका-यां
च्या मुख्य रस्त्यावरील सरकारी निवासस्थानातील एक
चंदनाचे झाड चोरट्यांनी तोडून चोरुन नेले.
चोरीला गेलेल्या चंदनाच्या झाडाचे सरकारी मुल्य
चाळीस हजार असल्याचे सांगण्यात येतय , प्रत्यक्षात
चंदन किती महाग आहे ते आपण जानतोच...! विशेष म्हणजे
जिल्हाधिकारी यांच्या घराला सुरक्षा देण्यासाठी पो
कर्मचारी तैनात आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस
कर्मचा-याला झाड तोडण्याचा आवाजही आला. मात्र
त्याने त्याकड दुर्लक्ष केले अन चोरट्यांनी दस्तुरखुद्द
जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवास स्थानातील
चंदनाचे झाडच पळवले.
आता बोला.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट